मिशन मंगल’ १०० कोटींचा आकडा पार

मुंबई:

मिशन मंगल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकला आणि पहिल्याच दिवशी चित्रपटानं विक्रमी कमाई केली. पाचव्या दिवशीही चित्रपटाची यशस्वी घोडदौड कायम असून १०० कोटींचा गल्ला पार केला आहे.
अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग मिळाली. पहिल्याचं दिवशी २७-२८ कोटींची मोठ्ठी कमाई केली आहे.