पी. व्ही. सिंधूची फायनलमध्ये

नवी दिल्ली ः भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिनं आज इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये सिंधूनं धडक मारली. आज झालेल्या सामन्यात सिंधूनं चीनच्या चेन यू फेई हिचा २१-७, २१-१४ अशी मात करीत सहज विजय मिळवला.

दरम्यान, सिंधूने सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे.