
तुम्हाला मुंबई पासून अगदी जवळ विश्रांती हवी आहे तर मग तुम्ही हे वाचाच
अलिबाग तालुक्यातील नवघर-रामराज या गावी अगदी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या फार्म हाऊस मध्ये क्षणभर विश्रांती घ्या आणि त्याचबरोबर दोन्ही वेळचं चवदार जेवण, सकाळचा नास्ता, आणि चहा याचा आनंद घ्या. शहरात राहून नेहमीच्या दगदगीतून मन: शांती आणि आरोग्य दायक वातावरण शोधत असाल तर आजच आम्हाला संपर्क करा.

आमची वैशिष्ट्ये
- संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी
- एक किंवा दोन दिवसांसाठी ग्रुप सहलीसाठी उपयुक्त ठिकाण
- निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध हवा आणि वातावरण
- घरगुती पद्धतीचा चवदार किंवा शाकाहारी आहार
- पिण्यासाठी फिल्टर वॉटर
- स्वीमिंग तलाव आणि बरंच काही
- जवळपास फिरण्यासाठी अनेक ठिकाणे
- परवडतील असे माफक दरात उपलब्ध
- चार खोल्या उपलब्ध
- मनोरंजनासाठी टीव्ही संच उपलब्ध
प्रति व्यक्ती प्रती दिन रुपये एक हजार फक्त, ( जेवण व राहणं दोन्हींचा समावेश. / मांसाहारसाठी रुपये बाराशे पन्नास फक्त)
चला तर मग केव्हा येणार ? उचला फोन आजच संपर्क करा आणि तुमचं बुकिंग निश्चित करा.
संपर्क: डाॅ भास्कर धाटावकर,
फार्मचा पत्ता: धाटावकरवाडी, नवघर, (अलिबागपासून 21 K M रोहा रोडवर) रामराज अलिबाग, रायगड.
मोबाईल: 8424052506 किंवा 8355957451














