१ डिसेंबरला शिवाजी पार्कवर नव्या सरकारचा शपथविधी

मुंबई: अजित पवार यांच्या राजनाम्यानंतर अवघ्या तीन दिवसात भाजप सरकार गडगडण्याची नामुष्की ओढवली आणि महा विकास आघाडी सरकार महाराष्ट्रात उदयास येत आहे. नव्या सरकारचा शपथविधी शिवाजी पार्कवर होणार असल्याचे समजते.