
कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 213 जणांचा मृत्यू झाला असून 10 हजार लोकांना या व्हायरसची बाधा झालीये. या आकड्यामुळे 2003मध्ये आलेल्या सार्सबाधितांचा रेकॉर्ड मोडलाय. 8 हजार 100 लोकांना तेव्हा सार्सची बाधा झाली होती.याच कारणामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना व्हायरस ही जागतिक आणीबाणी असल्याचं जाहीर केलंय.











