
मुंबई : राज्यसरकारने अध्यादेश काढून वैद्यकीय पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी मार्ग मोकळा करून दिला, राज्यपालांनी ही त्यावर स्वाक्षरी करून शिक्कामोर्तब केले. दरम्यान पंधरादिवसापासून मराठा समाजातील विध्यार्थ्याचे सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आता पदवी त्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या 253 मराठा समाजाच्या विध्यार्थ्याचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.











