राज्यात कोरोनचा दुसरा बळी, रुग्णांची संख्या 74 वर तर देशात संख्या 320 वर March 22, 2020 शेअर करा Facebook Twitter Google+ WhatsApp Email मुंबई: महाराष्ट्रात कोरोना दहशत वाढवीत असून रुग्णांची संख्या काही तासात 74 वर पोहचली आहे. तसेच राज्यात कोरोना विषाणूंमुळे दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात हीच संख्या 320 च्यां वर पोहचली आहे.