IGNOU :इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला

कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर आज इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अगोदर ठल्याप्रमणे परीक्षा जून महिन्यात सुरू होणार होत्या परंतु देशभरातील कोरोनाचा संसर्ग आणि लॉक डाऊन पाहता परीक्षा अनिचत कालावधी करिता पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती नंतर जाहीर केली जाईल असे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा नागेश्वर राव यांनी सांगितले आहे.