
मुंबई – कोरोना महामारीच्या युद्धात कॉग्रेसमध्ये महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे.
नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तर पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा अध्यक्ष होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.
महत्वपूर्ण चर्चेसाठी नाना पटोले याना दिल्लीला बोलवण्यात आले होते.
येणाऱ्या काळात राज्य सरकारमध्ये काही बदल घडून येईल,अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.











