लिंबाचे गोड लोणचे

लिंबाचे गोड लोणचे
साहित्य:
• ४-५ टोमॅटो
• २ चमचे तेल
• पाव चमचा मोहरी
• पाव चमचा जिरे
• २ चिमट्या हिंग
• पाव चमचा हळद
• अर्धा चमचा तिखट
• ३ चमचे दाण्याचे कुट
• १ चमचा मीठ
कृती:
• टोमॅटोच्या चार किंवा आठ फोडी चिराव्या, कल्हईच्या मध्यम पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे व हिंग व हळद घालून त्यावर टोमॅटो घालावे.
• जरा अवसडून किंवा अलगद ढवळून मंद आंचेवर शिजू द्यावेत.
• वर पाण्याचे झाकण ठेवावे, ८-१० मिनिटांनंतर दाण्याचे कूट, तिखट, मीठ व गूळ घालून पुन्हा ढवळावे दोन उकळ्या आल्या की खाली उतरावे.
• ३-४ दिवस फ्रीजमध्ये टिकते. सॉसऐवजी देखील वापरता येते