
चौथ्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनला न जाण्याचा निर्णय भारतीय संघानं घेतल्याचं वृत्त आहे. कारण, ब्रिस्बेनमधील क्वॉरन्टाइन नियम अतिशय कडक आहेत. भारतीय संघ दोन महिन्यापासून जर नियम शिथिल करणार नसाल, तर ब्रेस्बेनला आमचा संघ पोहचणार नाही, असं बीसीसीआयनं स्पष्ट केल्याचं वृत्त आहे.











