
साउथॅम्प्टनच्या (Southampton) हॅम्पशायर बाउल येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship_ फायनल सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
टीम इंडियाला (Team India) पहिल्या डावात 217 ऑलआऊट केल्यावर किवी संघाची पहिल्या डावातील धावसंख्या 101/2 अशी असून ते सध्या 116 धावांनी पिछाडीवर आहेत.
दिवसभर पावसाची बॅटिंग सुरु असल्यामुळे अखेर एकही चेंडू न खेळता दिवसाचा खेळ संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.










