शेफाली वर्माचे अर्धशतक व्यर्थ, ऑस्ट्रेलियाने भारतावर २१ धावांनी मात करून मालिकेत...
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत...
पुण्यात शांततेत मोर्चा : महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्याचां निषेध
महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्य नेत्यांविरोधात शहरात मंगळवारी सर्वपक्षीय व संघटनांनी मूक मोर्चा काढला. यावेळी “राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय...
भारत चीन सीमेवर धुमश्चक्री, ६ भारतीय जवान जखमी
अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात चिनी सैनिकांनी पुन्हा गलवान खोऱ्याची पुनरावृत्ती केली. चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून भारतीय हद्दीत घुसले. भारतीय जवानांनी त्यांना...
IND vs AUS WT20 Cricket: भारताचा सुपर ओवरमध्ये ऑस्ट्रेियाविरुद्धच्या दुसऱ्या T20...
भारताच्या महिला क्रिकेट संघाने T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने रोमांचक विजय नोंदवला. सुपर ओव्हरमध्ये भारताने 1 गडी गमावून...
नागपूर -शिर्डी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.११) सकाळी नागपुरात साडेतीन तासांच्या दौऱ्यात वायफळ टोलनाका येथे नागपूर -शिर्डी समृद्धी महामार्ग, (Samruddhi Mahamarg) एम्स, मेट्रो फेस 1...
आमच्या पोलिसांचा काय दोष ? आम्ही काय अंतर्यामी आहोत का?
आमच्या पोलीस बांधवांचे निलंबन करण्यापेक्षा चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा, आणि तात्काळ सर्व ११ पोलीस बांधवांचे निलंबन मागे घ्या:- मयुर कारंडे (नवी मुंबई शहर...
दिल्ली महापालिका निवडणुकीत आपने स्पष्ट बहुमत मिळवलं, भाजपची 15 वर्षांची सत्ता...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. त्यांनी भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून लावत भाजपचा सुपडा साफ केलाय.
दिल्ली महापालिका...
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर काल सर्वपक्षीय बैठक झाली. वाढती महागाई, बेरोजगारी आणि चीन-भारत सीमेवरील परिस्थितीवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे,...
बांगलादेश कडून जिंकता येणारा सामना भारताने एका विकेट्सनी हरला
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज, ४ डिसेंबर रोजी खेळला गेला. ढाका येथील शेर-ए बांगला क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या...
तिरंगा उलटा फडकावल्याने नोरा वादात . . .
प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही सध्या कतारमध्ये चालू असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ साठी चर्चेत आहे. तिथे आपल्या नृत्याचा जलवा दाखवणाऱ्या नोरा फतेहीचे बरेच व्हिडीओ सोशल...
















