मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या परिसराची पाहणी...
तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग (Sindhudurg), रत्नागिरी (Ratnagiri), रायगड, ठाणे, पालघर, मुंबई जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. आता चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री...
गुजरातला हजार कोटीची मदत मग महाराष्ट्राला सापत्न वागणूक का? राष्ट्रवादी काँग्रेसचा...
दोन दिवसापुर्वीच्या तौकते चक्रीवादळाने केरळ, महाराष्ट्र आणि गुजरात या तीनही राज्यात थैमान घातले. महाराष्ट्रातल्या कोकण विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे. नागरिकांचे प्रचंड...
कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घ्यावा, NEGVAC च्या नव्या गाईडलाईन्स
आता NEGVAC च्या नव्या गाईडलाईन्सनुसार कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घ्यावा लागणार आहे. आधी सहा महिने आणि नंतर नऊ महिने अशा...
“आरक्षणाच्या प्रश्नाला राजकीय रंग देऊ नका”, मराठा मोर्चा समन्वयकांनी भाजपाला सुनावलं!
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टी चांगलीच सक्रिय आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी मात्र पक्षाची ही कृती समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राजकीय...
Tauktae Cyclone: देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून; एका खलाशाचा मृत्यू...
ताउत्के चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम, रा....
मुंबईत मुसळधार पावसामुळे CSMT- Vadala ही हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प
मुंबईत मुसळधार पावसामुळे CSMT- Vadala ही हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मात्र वडाळा ते पनवेल आणि मेन लाईन, ट्रान्स हार्बर...
आय टी एम आय एच एम (ITM IHM) विद्यार्थ्यांकडून बेस्ट चालक...
महामारीच्या दोन्ही लाटांमध्ये बेस्ट बस थांबविल्या जात नव्हत्या आणि आरोग्य सेवा आणि आवश्यक कामगारांच्या सेवेत होत्या आणि आहेत.
महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळला बसणार चक्रीवादळाचा तडाखा
अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. १६ तारखेला हे चक्रीवादळ येणार असून केरळ, गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक...
सचिन वाझे पोलिस सेवेतून बडतर्फ !
उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. स्फोटके...
म्युकरमायकोसीस रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाल्यानंतर उपचार घेऊन बरे झालेल्या असंख्य रुग्णांना म्युकरमायकोसीस (Mucormycosis) हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे पुढे आले आहे. या...
















