आईचा मेनू: ‘चिंचेचा ज्युस’: विटामिन ‘क’

चिंचेचा ज्युस
साहित्य:

‘क’ जीवनसत्वयुक्त चिंचेचे सरबत (Chincheche Sarbat) हे उष्णता आणि थकवा घालविणारे आरोग्यवर्धक असे पेय आहे.
• अर्धी वाटी चिंच
• २ वाट्या चिरलेला पिवळा गुळ
• १ चमचा जीरे पावडर
• मीठ
कृती:
• चिंच रात्री भिजत घालून सकाळी कोळून व गाळून घ्यावी.
• त्यात गूळ मिसळून फ्रिजमध्ये ठेवावी.
• सरबत देताना ग्लासमध्ये थोडेसे मिश्रण गार पाण्यात घालावे.
• चवीप्रमाणे मीठ व जिरे पूड घालावी.