NCR आणि NPR नेमका फरक काय?

राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC – National Register of Citizens)

१. एनआरसी देशांतील घुसखोरांना शोधण्यासाठी

२. एनआरसीमुळे कोणत्याही धर्माच्या घुसखोरांची ओळख कळणार

३. एनआरसी संपूर्ण देशात लागू करण्याची योजना

४. एनआरसीमध्ये शेजारी देशांमधून आलेल्या घुसखोरांवर कारवाई

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR – National Population Register)

१. एनपीआर देशांत राहणाऱ्या नागरिकांच्या माहितीचं रजिस्टर

२. एनपीआरमध्ये देशातील नागरिकांची ओळख पटवून माहिती संकलन होते

३. एनपीआरमध्ये देशात्या प्रत्येक नागरिकाला नोंदणी करावी लागते

४. एनपीआरमध्ये एका ठिकाणी सहा महिन्यांपेक्षा अधिक वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना नोंदणी करणं आवश्यक