अण्णा नाईक आणि शेवंताची गोवा सफर

‘झी मराठी’ वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ Ratris Khel Chale 2  या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले २’, मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

मालिकेत प्रेक्षकांनी पाहिले की माधव शेवंताला त्याच्यासोबत मुंबईला येण्यासाठी तयार करतो. द्विधा मनस्थितीत असलेली शेवंता नक्की काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. पण त्याआधी शेवंता अण्णांना घेऊन गोव्याला जाणार आहे. अण्णांसोबत काही वेळ एकत्र घालवण्यासाठी शेवंता त्यांना घेऊन गोव्याला जाणार आहे. शेवंता अण्णांना घेऊन गोव्याला का गेली? याचं उत्तर प्रेक्षकांना ३१ डिसेंबर रोजी १ तासाच्या विशेष भागात पाहायला मिळेल. 

सौजन्य: Zee 24