
नवी मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमित्त, एन आर आय कॉम्प्लेक्स फेस २ सीवूड्स मध्य सुपर स्पोर्ट्स फिएस्टा २०२० असा २ दिवशीय कार्यक्रम यशश्वी रित्या आयोजित करण्यात आले होता.या कार्यक्रमाचा मूळ हेतू क्रीडा कौशल्य, बंधुता व सुसंवाद रहिवाश्यां मध्य वाढवणं होते. गेले ७ वर्ष हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचे उधागाठण जेष्ठ नागरिक व सोसायटी चे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळीस संगीतमय ब्रास बॅण्ड उपस्थित होते. त्या नंतर सर्व खेळाडूंनी मैंदाण्याची फेरी घेऊन सुरवात झाली.
या कार्यक्रमात धावण्याची शर्यत, क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस, टग ऑफ वॉर, बॅडमिंटन, बुद्धीबळ, कॅरम इ. तसेच पिट्ठू, leg पायांची रेस, म्युझिकल खुर्च्या सारख्या मजेदार खेळ चे आयोजन करण्यात आले होते. इव्हेंटचा समारोप बक्षीस वितरणाने झाला.











