ठाण्यातील महिला पोलीस शिपाई प्रतिभा गवळी यांचा कोरोनामुळे मृत्यू

श्रीमती गवळी या ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या

वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

त्या एका शहीद जवानाच्या वीरपत्नी असल्याचे समजते

महिला पोलीसच्या या घटनेने ठाणे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.