
बेलापुर विधानसभा क्षेत्रातील अनेक विभागातील गोर गरीब नागरिकांना तसेच रिक्षा टॕक्सी चालक व इतर वाहक साफसफाई कामगार , घरकाम करणाऱ्या महिला यांना दिवाळीचे फराळ बनविण्यासाठी वस्तू रूपाने साखर, मैदा ,रवा,खोबरे,भाजके चिवडा पोहे,डालडा ,चिवडा मसाला ,चकली मसाला यावंस्तुचे मोफत वाटप श्री दिलिप किसनराव आमले शाखाप्रमुख तथा जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिव वाहतूकसेना नवी मुंबई व रिक्षा टॕक्सी चालक मालक सेवाभावी संस्था नवी मुंबई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
लाॅकडाऊन मुळे अनेक लोकांचे रोजगार बंद झाले. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करत असताना गोो गरीबांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. बरेचसे हातावर पोट असणारी कुटुंबं आणि ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत कुठल्याही प्रकारची उत्पन्नाची साधन नाही रोजगार बंद अशा गोरगरीब नागरिकांना दिवाळी निमित्ताने वस्तू देण्याची नितांत गरज आहे है ओळखूून सामान्य्यांना मोफत दिवाळीचे फराळ बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू वाटप करण्याचा संकल्प शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री मा.विजय नाहटा यांच्या माध्यमातून करण्यात आले तसेच श्री दिलिप किसनराव आमले जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिव वाहतूकसेना नवी मुंबई यांच्या हस्ते दिवाळी सामानाचे वाटप झाले यावेळी नवी मुंबई विभागातील अनेक हातावर पोट असलेले तसेच रिक्षा टँक्सी चालक तसेच महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

नवी मुंबई वाहतूकसेना पदाधिकारी यांनी वाटप करणेस विशेष सहकार्य केले श्री दिलिप आमले जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई वाहतूकसेना तसेच विभागातील पदाधिकारी श्री सोपान जेजुरकर श्री अर्जुन डुकरे श्री सुनिल लाड श्री सय्यद श्री शाम शेलार श्री शकिल शेख श्री कनोजिया श्री शाम पाटील श्री रामनाथ माने श्री विठ्ठल सलते श्री काशिनाथ दुबे श्री अरूण कबाडी सौ सुनिता कापसे सौ अश्विनी शिनगारे श्री आलका बाली व सर्व पदाधिकारी
कोरोना महामारी असल्यामुळे सोशल डिस्टिग ठेवुन सभासदांना दिवाळी सामान वाटप करणेस विशेष सहकार्य केले.










