
कल्याणमध्ये भाजप महिला अध्यक्षा रेखा जाधव यांनी महिलांना लावला कोट्यवधींचा चुना
१ कोटी ७० लाखाची फसवणूक
गृहमंत्र्यांच्या आदेश नंतर झाला गुन्हा दाखल
कल्याण माहात्मा फुले चौक पोलिसांनी भाजप महिलाध्यक्षांसह मुख्य आरोपीला घेतले ताब्यात
भाजप महिला अध्यक्षावर आज सायंकाळी झाला गुन्हा दाखल
रेखा रामदास जाधव यांच्याव्यतिरिक्त श्रीकांत गंगाधर राव, संदीप सानप व सुनील गंगाधर आव्हाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे











