
कल्याण -आधी ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, नंतर चेन स्नॅचिंग, आता एकाचवेळी ११ ठिकाणी चोरी, कल्याण-डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट
कल्याणमध्ये एकाच परिसरात तीन दिवसात ११ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलीस ठाण्यात नगरसेवकासह नागरिकांनी धाव घेत लवकरात लवकर चोरट्यांना अटक करा, अशी मागणी केली आहे.
पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत










