
शिवसेना नवी मुंबई शिव वाहतूकसेवा (सलग्न) नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था नवी मुंबई , श्री दिलिप किसनराव आमले अध्यक्ष नवी मुंबई यांच्या सहकार्याने स्वर्गीय राजीव गांधी रिक्षा स्टॕन्ड शिरवणे येथे उद्यघाटन मा श्री विजय नाहटा शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री यांच्या हस्ते उद्यघाटन कराण्यात आले.

तसेच उद्यघाटन प्रसगी श्री विजय माने शहर प्रमुख, श्री रंगनाथ औटी मा नगरसेवक, श्री दिलिप किसनराव आमले अध्यक्ष शिवसेना नवी मुंबई शिव वाहतूकसेवा ,श्री धिरज भोईर प्रमुख सल्लागार तसेच सर्व शिवसेना शिव वाहतूकसेवा पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय नाहटा यांनी उपस्थीत रिक्षा चालक व नागरिक यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर भाषण केले.

रिक्षा चालकाना येणाऱ्या प्रत्येक अडचणीत मी सहकार्य करीत आहे असे यांनी आपल्या भाषणात बोलले प्रत्येक रिक्षा स्टॕन्डला ऊन वारा पाऊस या पासुन स्वरक्षण व्हावे म्हणून महानगर पालिका सिडको यांच्या कडुन आपल्याला अधीकृतपणे रिक्षा थांबा मिळुन देईल असे सांगितले.
आर टी ओ स्थानिक पोलिस वाहतूक विभाग बॕक पतपेढी यामधील जर कोणीही रिक्षा चालकाला त्रासदायक वागणूक देत असेल तर आम्हांला कळवा आपल्याला पुर्ण सहकार्य आम्ही करू असे नाहटा यांनी सांगितले.
लाॕकडाऊन मध्ये आमच्या रिक्षा चालकांना कोणीही विचारलं नाही परंतु विजय नाहटा यांनी हजारो रिक्षा चालकांना अन्य धान्ये वाााटपप , हॉस्पिटल बिलस बाबतीत गरीब नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सहकार्य केले व गोर गरीब यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी फराळाचे सर्व साहित्य हजारो रिक्षा चालकाना मोफत वाटप केलेे …
सर्व रिक्षा चालकांनी दिलिप किसनराव आमले व विजय नाहटा यांचे आज जोरदार फटाके वाजवुन स्वागत केले …

हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी अध्यक्ष नवी मुंबई
दिलीप किसनराव आमले यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्टॕन्ड प्रतिनिधी श्री राजकुमार डुलगच श्री पप्पु जैस्वाल श्री अमित विश्वास श्री नरेन्द उपाध्य श्री सुनिल लाड श्री अर्जुन डुकरे तसेच सर्व सभासद सदस्य यांनी सहकार्य केले.
सर्व मान्य वराचे आभार व सुत्रसंचलन दिलिप किसनराव आमले अध्यक्ष नवी मुंबई यांनी केले ….











