नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून व्यसन मुक्ती शिबिराचे आयोजन

नवी मुंबई महानगर पालिका परिवहन उपक्रच्या वतिने व्यसन मुक्ती व दारूबंदी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर मार्गदर्शन शिबिरात दिलिप किसनराव आमले यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.


व्यसना पासुन लांब रहा मार्गदर्शन करतेवेळी दिलिप किसनराव आमले यांनी सांगितले की धुम्रपान व्यसनाधिनता पासून दूर रह व मावा गुटखा खाऊन व दारूच्या आहारी जाऊन आपले आयुष्य खराब करू नका. आपल्या वर आपले सर्व कुटुंबातील सदस्य नातेवाईक यांची जबाबदारी असते नशा करणे हे खुप वाईट असते ते कसे वाईट यांचे उदाहरण श्री आमले यांनी सर्वच वाहन चालक यांना दिले कार्यक्रमात या सर्वानी आपल्या खिशातून स्वताहुन तबाखु व गुटखा काढून टेबलावर ठेवून स्वता शपथ घेतली यापुढे आम्ही व्यसन करणार नाही असे दररोज वाहन चालकाना सांगितले.

एकाने जरी व्यसन कायम सोडून दिले तर मी करीत असलेल्या व्यसन मुक्ती मुळे १ कुटुंबातील सर्व सुखी म्हणजे सर्व परिवार सुखात आज तर जवळजवळ १००० वाहन चालकानी शपथ घेतली आम्ही कधीही व्यसन करणार नाही माझ्या आजुबाजुला कोण ही व्यक्ती व्यसन करीत असेल तर त्यालाही आम्ही व्यसन किती वाईट असते मी श्री दिलिप किसनराव आमले सर्वच ठिक ठिकाणी मोफत व्यसन मुक्ती विषयावर संवाद करीत असतात. महाराष्ट्रात कुणालाही व्यसन मुक्ती विषयावर संवाद करायचा असेल तर 9821692756 /9594424234 श्री दिलिप किसनराव आमले यांना संपर्क साधा आज नवी मुंबई महानगर पालिका परिवहन उपक्रम यांच्या वतीने मला सन्मान पत्र देऊन सन्मान केला .