
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ कारमधून स्फोटके जप्त करण्याच्या प्रकरणात, एनआयएने मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. शनिवारी रात्री 11.50 वाजता वाझे यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबात वृत्तसंस्था ANI नी सचिन वाझें यांच्या अटकेबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.











