
लोकप्रिय ठरलेली ‘तुला पाहते रे’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेचा शेवट कसा होणार? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे. आता मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट येणार आहे.
विक्रांतला ईशाच्या बाबांकडून ईशा राजनंदिनीचा पुर्नजन्म असल्याचं कळतं. हे सत्य समजल्यावर विक्रांतला धक्काच बसतो. विक्रांत त्यानं केलेल्या कृत्यांमुळं अस्वस्थ होतो आणि आत्महत्येचं पाऊल उचलतो. शेवटच्या भागात विक्रांत आत्महत्या करणार असल्याची चर्चा आहे.










