
प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाची सुरुवात दणक्यात होणार आहे. यंदा ज्याच्या खेळाकडे सर्वाधिक लक्ष असेल असा सिद्धार्थ देसाई ‘बाहुबली’ म्हणून ओळखला जात आहे तर इराणच्या फझलला ‘सुलतान’ ही नवी ओळख देण्यात आली आहे.
सातव्या हंगामात प्रो कबड्डीचे वेळापत्रक नव्या ढंगात आखण्यात आल्यामुळे सर्व संघांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी आंतरझोन लढती होणार नसून प्रत्येक संघाला दुसऱ्या संघाशी दोनवेळा खेळण्याची संधी मिळणार आहे. २०











