वेस्ट इंडिज संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर आठ विकेटने दणदणीत विजय

चेन्नई: इंडिया आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या ODI सामन्यात वेस्ट इंडिज ने इंडिया ला 8 wickets ने हरवलं आहे. इंडिया ने प्रथम फलंदाजी करत 287 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज ने 2 बाद 291 धावा केल्या.