मनसेची RTO वाशी कार्यालयावर धडक, ओव्हरलोडिंग विरोधात मनसे वाहतूक सेनेचा चाबूक...

नवी मुंबई नवी मुंबईत ट्रक, डंपर, कंटेनर, बसेस मधून होणारी सामानाची व प्रवाशांची ओव्हरलोडिंग तात्काळ कारवाई करून थांबवण्यात...

इराकमध्ये अमेरिका दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला

बगदाद: इराण आणि अमेरिकेतील संघर्ष तीव्र झाला असतानाच बुधवारी रात्री उशिरा इराकची राजधानी बगदादमधील सुरक्षेची तटबंधी असलेल्या ग्रीन झोनमध्ये दोन कत्युशा क्षेपणास्त्रे...

जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे...

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: महा विकास आघाडी जोरात, भाजपाला अनेक भागात...

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. यामुळे या निवडणूक निकालाची सर्वांना...

भारत बंद: मुंबईत परिणाम नाही

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगार - कर्मचारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. त्याचा बँक, वाहतूक...

T20 मालिका: भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय

इंदूर: भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यानच्या टी-२० इंटरनॅशनल सामन्यांच्या मालिकेतला मंगळवारचा दुसरा सामना भारताने जिंकला. ७ गडी राखून टीम इंडियाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला...

निर्भायाला न्याय मिळाला, चारही दोषींना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली: पतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेली अनेक वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या निर्भयाच्या कुटुंबाने या...

फडणवीस आणि राज यांची गुप्त भेट, नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव

मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाली असून या दोघांनी दीड तास चर्चा केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भाजप...

जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारचा ब्रेक, निधी थांबविला

मुंबई: जलयुक्त शिवार देवेंद्र फडणवीसांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना होती. या योजनेतून अनेक जिल्ह्यांना फायदा झाल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. मात्र नव्या सरकारनं ही योजना...

उद्या भारत बंद, देशव्यापी कामगार संप

नवी दिल्ली: नागरिकविरोधी' धोरणांच्या निषेधार्थ देशातील २५ कोटी कामगार उद्या, बुधवारी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याची माहिती दहा केंद्रीय कामगार संघटनांनी...