आघाडीच ठरलं ; प्रत्येकी १२५ जागा, मित्रपक्षांना ३८ जागा

पुणे: येत्या काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याने या पक्षांची युती...

पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द

धरमशाला : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालकेतील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. 

कुंभजाई एज्युकेशन सोसायटी संचलित सोनाळी अभिनव इंग्लिश मेडीयमच्या संस्थापिका स्मिता रवींद्र...

वैभववाडी : कुंभजाई एज्युकेशन सोसायटी संचलित सोनाळी अभिनव इंग्लिश मेडीयमच्या संस्थापिका स्मिता रवींद्र तावडे वय 55 यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले....

आज मेगाब्लॉक

मुंबई: आज रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळी...

पाऊस: जैसे थे, ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि वसईत मुसळधार

मुंबई: मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यात रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई उपनगरे, भिवंडी, मीरारोड, भाईंदर, वसईला...

आशिया चषक U-19: भारताला विजेतेपद

कोलंबो: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १०६ धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात बांगलादेश सहज विजय मिळवेल, असेच सर्वांना वाटले...

‘ड्रीम गर्ल’ पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद; 9.50 कोटींची कमाई

मुंबई: वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारा अभिनेता अशी आयुषमान खुरानाची ख्याती आहे. गेल्या तीन वर्षांत त्याचे सलग पाच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळं...

महापालिकेच्या शाळांतही आता CBSE, ICSE बोर्ड?

मुंबई: शिक्षण समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत शिवसेना सदस्याने या शाळांसाठी आग्रह धरला. त्यावर याबाबत चर्चा करून प्रस्ताव तयार करण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे.

उदयनराजे अखेर भाजपमध्ये

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या उदयनराजे भोसले यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढं चाललाय....

पनवेलमध्ये ‘महास्वच्छता रॅली’

पनवेल:केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 11 सप्टेंबर, 2019 ते 27 ऑक्टोंबर, 2019  या कालावधीत  “स्वच्छता ही सेवा “ ही मोहिम राबविण्यात येत आहे.  प्लास्टिक मुक्त पनवेल शहर व घनकचरा वर्गीकरण या वर भर देत नागरिकांनां आवाहन करण्यात येत आहे तद्अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेमार्फत इन्फिनिटी फौंडेशन आणि आय.टी.एम. कॉलेज, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानने व माननीय आयुक्त श्री गणेश देशमुख सर व माननीय अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ सर यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृतीपर " महास्वच्छतारॅली 2019"चे यशस्वी रित्या आयोजन करण्यात आले.  सदर कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. मनोज भुजबळ, नगरसेविका श्रीम. राजश्री विवेकर, सहायक आयुक्त श्री. शाम पोशेट्टी, मुख्यलेखाधिकारी श्री. मनोजकुमार शेट्टे, स्वच्छ भारत अभियान वरिष्ठ सल्लागार श्रीम मधुप्रिया आवटे, प्रभाग अधिकारी श्री. श्रीराम हजारे आरोग्य निरीक्षक श्री शैलेश गायकवाड , कनिष्ठ सल्लागार सदाकत अली व इतर महानगरपालिका अधिकारी तसेच  प्रोफ. आर.एस.मणी ( उपाध्यक्ष  ITM GROUP), डॉ. समीर  पाचपुते  (डायरेक्टर, ITM College), श्री. किरण  राणे  (रजिस्टार, ITM College) ह्यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सुमारे 1000 हुन अधिक  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नागरीकांना स्वच्छतेचा तसेच घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीक मुक्त पनवेल शहर आला जनजागृतीपर संदेश देण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांमार्फत स्वछतेची शपथ घेण्यात आली.  मान्यवरांच्या भाषणाने व मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.