आयपीएल फायनल रंगणार मुंबई विरुद्ध चेन्नई
विशाखापट्टणम: इलेमीनेटर राऊंड मध्ये संधी मिळालेल्या दिल्ली कॅपिटल चा दणदणीत पराभव करून धोनीची चेन्नई सुपर किंग रोहितच्या मुंबई इंडियन विरुद्ध भिडण्यास तयार...
यंदा वैद्यकीय पदव्युत्तर कोर्सेसमध्ये मराठा आरक्षण नाही : हायकोर्टाचा निर्णय
वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गवारीत (एसईबीसी) १६ टक्के मराठा आरक्षण लागू करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी यावर्षीपासून करण्यास मुंबई उच्च...
सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग राज्यात पहिला
पनवेल - सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग...
नोकरीची सुवर्ण संधी इलेक्टरीशीयन (वायरमन) पाहिजे
पाहिजेत नोकरी इलेक्ट्रिशीअन (वायरमन) या पदासाठी फ्रेशर अननुभवी उमेदवार पाहिजेत. सी बी डी बेलापूर ते ठाणे या भागात बँकेत आठ तास शिफ्ट...
REITS: A New animal In the Investing World
What is REIT
Real
Estate Investment Trusts (REITs) are similar to a mutual fund wherein investors
pool funds which are invested...
भाजपाविरोधात राज्यातील सभानंतर राज ठाकरे यांचा मोदी शाह विरोधी दिल्लीत एल्गार
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेने यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी नरेंद्र
मोदी-अमित शहा यांचा पराभव करण्यासाठी मनसेने राज्यभरात 8 ते...
प्रकाश आंबेडकर यांचं वादग्रस्त विधान
यवतमाळ: प्रकाश आंबेडकरांनी यवतमाळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना आम्ही सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला दोन दिवस
तुरुंगात टाकू, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. यवतमाळमध्ये जनसभेला संबोधित...
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीचा चौथा टप्पा पूर्ण. राज्यात एकूण सरासरी साठ...
देशाच्या लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात
महाराष्ट्रातील सर्व अठेचाळीस मतदार संघासाठीची मतदान प्रक्रीया पूर्ण झाली असून आता
वेध लागले आहेत तेवीस मे च्या निकालाची. राज्यात
चार...
श्रीलंका बॉम्ब स्फ़ोटाने हादरली ; ईस्टर संडे ठरला ब्लॅक संडे दोनशेहून...
गुड
फ्रायडे नंतर येणारा ईस्टर संडे ब्लॅक संडे ठरला. या दिवशी तीन चर्च व तीन पंचतारांकीत
हॉटेलमध्ये झालेलया आठ बॉम्ब स्फ़ोटाने श्रीलंका हादरली. श्रीलंकेची...














