विसर्जनावेळी ७ जणांना विजेचा धक्का

नवी मुंबई: सीवूड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून ७ भाविक जखमी झाले असून त्यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सीवूड चा...

शिवसेनेचीही मेगा भरती; भास्कर जाधव आणि प्रदीप शर्मा शिवबंधनात

मुंबई: सध्या महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षात राजकीय मेगा भरती चालू आहे. परवा भाजपाच्या मेगा भरती भाग तीन नंतर...

गणपती बाप्पा मोरया! राज्यासह मुंबापुरीत गणेश विसर्जन जल्लोषात साजरा

मुंबई: बाप्पाच्या आगमनाची लगबगीने तयारी करणारे भाविक मात्र आज बाप्पाला निरोप देताना भावूक झाले होते.पारंपारिक वेषात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकांमध्ये...

द. आफ्रिका विरुद्ध भारतीय कसोटी संघ जाहीर; शुभमनला संधी

मुंबईः दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या केएल राहुल याला डच्चू...

पूरग्रस्तांना मदतीचा हात; घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी

सांगली: पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी त्यांचा घरी जाऊन आरोग्य तपासणी. ट्रम्प कार्ड प्रोडकशन (माझ्या नवऱ्याची बायको) युनिटचे कलाकार...

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास संयुक्त राष्ट्र संघाचा नकार; पाकिस्तानला जोरदार दणका

जिनिव्हा: काश्मीरप्रकरणी जगभरातून पाठिंबा मिळविण्यात आलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रानेही दणका दिला आहे. भारत आणि पाकिस्तानने हा विषय चर्चेने सोडविण्याचा सल्ला देत संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नात...

मेगा भरती भाग तीन: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कोसळली; गणेश नाईक...

माजी खासदार संजीव नाईक हे सुध्दा भाजपवासी नवी मुंबई: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ...

१० वी फेरपरीक्षेचा निकाल उद्या

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा...

नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाचं भाजपात विलीनीकरण होणार?

मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षचे नेते नारायण राणेयांना अखेर भाजपप्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी म्हणजे १ सप्टेंबर रोजी राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन...

पाकिस्तान बिथरला; गझनवी बलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी

इस्लामाबाद: भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने गझनवी बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करत भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने...